-
झी मराठी वाहिनीवर २८ डिसेंबर २०२५ ला उगाच अवॉर्ड सोहळा पाहायला मिळाला. यामध्ये अनेक कलाकारांना मजेशीर नाव असलेले पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट रडूबाई अवॉर्ड हा लक्ष्मी निवास मालिकेतील लक्ष्मीला मिळाले.
-
सर्वोत्कृष्ट नट्टा-पट्टा अवॉर्ड हा पारू मालिकेतील पारूला मिळाला.
-
सर्वोत्कृष्ट माझा छकुला अवॉर्ड हा पारू मालिकेतील आदित्यला मिळाले.
-
सर्वोत्कृष्ट चाबुक डायलॉग अवॉर्ड हा देवमाणूस मालिकेतील मार्तंड जामकरला मिळाला.
-
सर्वोत्कृष्ट झोलर अवॉर्ड हा लक्ष्मी निवास मालिकेतील संतोषला मिळाला.
-
सर्वोत्कृष्ट ढिशूम ढिशूम अवॉर्ड हा लक्ष्मी निवास मालिकेतील सिद्धूला मिळाला.
-
गौरव जीवनाचा तरी न थांबवण्याचा हा पुरस्कार कळी मालिकेतील अनिकाला मिळाला.
-
सर्वोत्कृष्ट कानाखाली जाळ अवॉर्ड कमळी मालिकेतील कमळीला मिळाला.
-
सर्वोत्कृष्ट लग्नविघ्न अवॉर्ड लक्ष्मी निवास मालिकेला मिळाला.
-
सर्वोत्कृष्ट ये कॅच नही मॅच है अवॉर्ड हा पारू मालिकेतील आदित्यला मिळाला.
-
सर्वोत्कृष्ट लोटपोट सीन अवॉर्ड तारिणी मालिकेला मिळाला.
-
सर्वोत्कृष्ट लव्हशीप अवॉर्ड हा सावळ्याची जणू सावली मालिकेतील सारंगला मिळाला.(सर्व फोटो सौजन्य: झी मराठी इन्स्टाग्राम)
‘धुरंदर’मधील अक्षय खन्नाच्या फेमस गाण्यावर तरुणी बेभान होऊन नाचल्या; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक