-
अभिनेत्री कृती सॅननची बहीण नुपूर सॅननने गायक स्टेबिन बेनशी साखरपुडा केला आहे.
-
नुपूरने स्टेबिनबरोबरच्या साखरपुड्याचे काही क्युट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
स्टेबिन नुपूरला रोमँटिक पद्धतीने प्रपोज करताना दिसत आहे.
-
पहिल्या फोटोमध्ये बॅकग्राउंडला एक डान्सर ‘तू माझ्याशी लग्न करशील का?’ चे पोस्टर धरून आहे.
-
स्टेबिन एका गुडघ्यावर बसतो आणि अंगठी धरून नुपूरला प्रपोज करताना दिसत आहे.
-
स्टेबिनने प्रपोज केलं तेव्हा नुपूर खूप आश्चर्यचकित आणि आनंदी दिसत आहे.
-
साखरपुड्यानंतर नुपूरने तिच्या आई-वडिलांना व्हिडीओ कॉल केला.
-
नुपूरच्या साखरपुड्यानंतर कृती सॅनन तिच्या बहिणीला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे.
-
फोटोंमध्ये नुपूर तिची हिऱ्यांची अंगठी दाखवताना दिसत आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
Raghav Chadha AAP Deputy Leader Removed News: ‘आप’कडून डच्चू मिळाल्यानंतर राघव चड्ढा यांची पहिली पोस्ट; ‘इव्हिल आय’ इमोजीसह शेअर केला व्हिडीओ!