-
कृती सेनॉनची धाकटी बहीण लग्नबंधनात अडकली आहे.
-
अभिनेत्री कृती सॅननची बहीण नुपूर सॅननने गायका स्टेबिन बेनशी लग्न केलंय.
-
स्टेबिन व नुपूर यांचं लग्न राजस्थानमध्ये झालं.
-
नुपूर व स्टेबिन यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं.
-
स्टेबिनने लग्नातील काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
फोटो पाहून चाहत्यांनी नुपूर व स्टेबिनचं अभिनंदन केलं आहे.
-
नुपूर व स्टेबिन यांनी ३ जानेवारीला साखरपुड्याची घोषणा केली होती.
-
त्यानंतर एका आठवड्यातच त्यांनी लग्न केलंय.
-
(फोटो- इन्स्टाग्राम)
Devendra Fadnavis : ‘मुंबई १० मिनिटांत बंद पाडू’, संजय राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणात दम…”