-
बिग बॉस मराठी 6 मधील स्पर्धकांची यादी पाहुयात.
-
बिग बॉसच्या घरातील पहिली सदस्य अभिनेत्री, राजकारणी दिपाली सय्यद.
-
बिग बॉसच्या घरातील दुसरा सदस्य अभिनेता सागर कारंडे.
-
बिग बॉसच्या घरातील तिसरा सदस्य खानदेशचा गायक सचिन कुमावत.
-
बिग बॉसच्या घरातील चौथी सदस्य सोनाली राऊत.
-
बिग बॉसच्या घरातील पाचवी सदस्य तन्वी कोलते.
-
बिग बॉसच्या घरातील सहावा सदस्य आयुष संजीव.
-
बिग बॉसच्या घरातील सातवा सदस्य करण सोनावणे.
-
बिग बॉसच्या घरातील आठवा सदस्य प्रभू शेळके.
-
बिग बॉसच्या घरातील नववी सदस्य प्राजक्ता शुक्रे.
-
बिग बॉसच्या घरातील १० वी स्पर्धक रुचिता जामदार.
-
बिग बॉसच्या घरातील ११ वी सदस्य अनुश्री माने.
-
बिग बॉसच्या घरातील १२ वा स्पर्धक राकेश बापट.
-
बिग बॉसच्या घरातील १३ वा स्पर्धक रोशन भजनकर.
-
बिग बॉसच्या घरातील १४ वी स्पर्धक दिव्या शिंदे.
-
बिग बॉसच्या घरातील १५ वी स्पर्धक राधा पाटील.
-
बिग बॉसच्या घरातील १६ वा सदस्य ओमकार राऊत.
-
बिग बॉसच्या घरातील १७ वा स्पर्धक विशाल कोटियन. (सर्व फोटो- कलर्स मराठी इन्स्टाग्रामवरून साभार)
महानगरपालिका निकालांदरम्यान अतुल कुलकर्णींची फक्त ६ शब्दांची पोस्ट, महाराष्ट्राचा उल्लेख करत काय लिहिलं?