-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’फेम स्नेहलता वसईकरने काळ्या रंगाच्या नेटेड ड्रेसमध्ये आपला नवा ग्लॅमरस अवतार सादर केला आहे.
-
अभिनेत्री स्नेहलताने परिधान केलेला काळा ट्रान्सपरंट ड्रेस आणि त्यावरील जडाऊ दागिने तिच्या सौंदर्याची शोभा वाढवीत आहेत.
-
या फोटोशूटमध्ये स्नेहलताच्या गळ्यातील हिरव्या खड्यांचा भव्य नेकलेस तिच्या संपूर्ण लूकचे मुख्य आकर्षण ठरत आहे.
-
स्नेहलताने परिधान केलेले कुंदन कामाचे दागिने तिच्या रॉयल व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देतात.
-
काळा नेटेड ड्रेस आणि डार्क रेड लिपस्टिकमधील स्नेहलताचा हा लूक अत्यंत मोहक आणि उठावदार दिसत आहे.
-
स्नेहलताने या ड्रेसवर हातांमध्ये घातलेली स्टायलिश हातकडी तिच्या फॅशनमधील वेगळेपण अधोरेखित करतात.
-
स्नेहलताच्या या फोटोंमधील तिची हेअरस्टाईल आणि स्मित चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
स्नेहलता वसईकरचा हा बोल्ड आणि ब्युटीफूल लूक तिच्या फॅशन सेन्सची पावती देतोय.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहलता वसईकरठे/इन्स्टाग्राम)
भटक्या कुत्र्यांबाबत मनेका गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन सर्वोच्च न्यायालयाचा संताप, “तुम्ही…”