-
झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus TV Serial) ही थरारक मालिका प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे.
-
या मालिकेत मराठी अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) मुख्य भूमिका साकारत आहे.
-
किरणने बायको वैष्णवी कल्याणकरच्या (Vaishnavi Kalyankar) वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली होती.
-
या पोस्टला किरणने ‘झाडाच्या आडून पाहिलं तरी.. माझं Future Clear दिसतं.. हॅप्पी बर्थडे बायको’ असे कॅप्शन दिले आहे.
-
या फोटोंमध्ये वैष्णवीने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे, तर किरणने गडद जांभळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता सेट परिधान केला आहे.
-
किरण आणि वैष्णवी हे दोघेही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार आहेत.
-
वैष्णवी सध्या स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ (Kajalmaya TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : किरण गायकवाड/इन्स्टाग्राम)
Zaheer Khan: क्रिकेटमधील निवृत्तीनंतर झहीर खानने कसे उभारले औद्योगिक साम्राज्य? जाणून घ्या त्याची संपत्ती आणि व्यवसाय