-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला जपणार आहे’ (Tula Japnar Aahe TV Serial) या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
या मालिकेत ‘मीरा’ची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा म्हात्रे (Mahima Mhatre) सध्या तिच्या एका खास लूकमुळे चर्चेत आहे.
-
मकर संक्रांतीचे औचित्य साधत महिमाने परिधान केलेल्या पारंपरिक पेहरावातील फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
महिमाने या खास दिवशी काळ्या रंगाची आकर्षक फुलांची डिझाईन असलेली साडी (Black Saree Look) नेसली होती.
-
मकर संक्रांतीला (Makar Sankranti 2026) काळे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे.
-
वैज्ञानिकदृष्ट्या, काळा रंग उष्णता शोषून घेतो, ज्यामुळे थंडीच्या दिवसांत शरीराचे रक्षण होते; हीच परंपरा जपत महिमाने आपला लूक पूर्ण केला.
-
महिमाच्या या मनमोहक फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : महिमा म्हात्रे/इन्स्टाग्राम)
Mayor Reservation List Maharashtra: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, वाचा कुठे कोणत्या गटासाठी महापौरपद राखीव