-
मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) लवकरच ‘लग्नाचा शॉट’ (Lagnacha Shot Movie) या चित्रपटात झळकणार आहे.
-
प्रियदर्शिनी सध्या अक्षय मोरे दिग्दर्शित ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियदर्शिनीने स्टायलिश लूक (Stylish Look) केला होता.
-
या फोटोंमध्ये प्रियदर्शिनीने पेस्टल जांभळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट स्कर्ट-टॉप (Lavender Skirt Top Look) परिधान केला आहे.
-
प्रियदर्शिनीने या फोटोंना ‘Some Lavender Oomphs!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
पेस्टल जांभळ्या स्कर्ट-टॉपमधील लूकवर प्रियदर्शिनीने हलका मेकअप करत केसांची बन हेअरस्टाईल केली आहे.
-
‘लग्नाचा शॉट’ हा चित्रपट ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
शनीची साडेसाती बिघडवणार गेम! ‘२’ राशींच्या लोकांचं जगणं करणार कठीण, आयुष्यात आणणार वादळ? पण ‘या’ एका राशीला दाखवणार अच्छे दिन!