-
अभिनेता रणदीप हुड्डा व त्याची पत्नी लिन लैशराम लवकरच पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.
-
लिन लैशराम ४० व्या वर्षी आई होणार आहे.
-
तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो चर्चेत आहेत.
-
लिन व रणदीप यांच्या जवळच्या लोकांनी त्यांच्यासाठी पारंपरिक पद्धतीने डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं.
-
लिन व रणदीप या फोटोत खूपच छान व आनंदी दिसत आहेत.
-
लग्नाच्या दोन वर्षांनी रणदीप व लिन आई-बाबा होणार आहे.
-
लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी त्यांनी प्रेग्नेन्सीची घोषणा केली.
-
लिन व रणदीप यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो- इन्स्टाग्रामवरून साभार)
India-EU Trade Deal : भारत-युरोप व्यापार करारावरून अमेरिकेचा जळफळाट, अमेरिकन मंत्र्याने दिला इशारा; “युरोप स्वत: विरुद्धच्या युद्धाला…”