-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘काजळमाया’ने (Kajalmaya TV Serial) नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
-
या मालिकेत मराठी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने (Vaishnavi Kalyankar) ‘आभा’ ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
वैष्णवीने नुकतेच कोकणच्या (Konkan) निसर्गरम्य वातावरणात सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वैष्णवीने हिरव्या रंगाची सिल्क साडी (Green Saree Look) नेसली आहे.
-
हिरव्या साडीतील लूकवर वैष्णवीने आकाशी रंगाचा स्लीव्हलेस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज (Contrast Blouse) परिधान केला आहे.
-
वैष्णवीने साडीतील लूकवर केसांची हटके हेअरस्टाईल करत मोजक्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
वैष्णवीच्या कोकणातील साडीतील फोटोंवर पती आणि अभिनेता किरण गायकवाडने (Kiran Gaikwad) प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
