-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) सध्या तिच्या एका हटके फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
आपल्या दमदार अभिनयाने आणि ऐतिहासिक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या स्नेहलताचा सोशल मीडियावरील नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji TV Serial) या मालिकेत स्नेहलताने साकारलेली ‘महाराणी सोयराबाई’ यांची भूमिका प्रचंड गाजली होती.
-
या मालिकेतील तिच्या प्रभावी वावर आणि संवादांमुळे स्नेहलता घराघरात पोहोचली.
-
नेहमीच साडी किंवा पारंपारिक वेशभूषेत दिसणाऱ्या स्नेहलताने नुकतेच एका हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
यासाठी स्नेहलताने काळ्या रंगाचा प्लेन वन पीस ड्रेस परिधान केला असून, तिच्या या मिनिमल लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
स्नेहलताचे पती गिरीश वसईकर (Girish Vasaikar) हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांना ‘शौर्या’ नावाची गोड मुलगी आहे.
-
अभिनय क्षेत्रात सक्रिय राहण्याबरोबरच स्नेहलता स्वतःच्या फिटनेसबाबत प्रचंड जागरूक आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहलता वसईकर/इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
