-
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ (Kamali Marathi TV Serial) सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेत ‘कमळी’ची मुख्य भूमिका साकारून अभिनेत्री विजया बाबरने (Vijaya Babar) घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे.
-
नुकतेच विजयाने तिच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत अलिबागमध्ये (Alibaug) सुट्ट्यांचा आनंद लुटला.
-
रायगड जिल्ह्यातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या अलिबागच्या निवांत आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावर विजयाने एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये विजया पांढऱ्या रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये (White One Piece Dress) अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
विजयाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी त्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
-
विशेष म्हणजे, अभिनयात पाऊल ठेवण्यापूर्वी विजयाने ‘मिस मुंबई’ हा मानाचा किताबही पटकावला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
