-
संपूर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवणारा कार्यक्रम म्हणजे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra).
-
घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारा हा शो ‘सहकुटुंब हसू या’ म्हणत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे.
-
या कार्यक्रमातील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
-
नुकतेच नम्रताने साडीमध्ये एक खास फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये नम्रताने ‘छबी’ या ब्रँडची आकर्षक प्रिंटेड कॉटन साडी नेसली आहे.
-
या प्रिंटेड कॉटन साडीत नम्रताचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
या फोटोशूटला नम्रताने ‘जरा जरा हे मन खुळावते’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
