-
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) मराठी, हिंदी आणि तेलगू चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.
-
मृणालने स्टार प्लसवरील ‘मुझसे कुछ कहती ये खामोशियाँ’ (Mujhse Kuchh Kehti Yeh Khamoshiyaan) या मालिकेतून पदार्पण केले होते.
-
मृणाल लवकरच ‘दो दीवाने शहर में’ (Do Deewane Seher Mein Movie) या चित्रपटात झळकणार आहे.
-
मृणालबरोबर या चित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मृणालने खास लूक (Latest Look) केला होता.
-
या फोटोंमध्ये मृणालने रंगीबेरंगी सुंदर स्ट्राइप्स वन पिस ड्रेस (Stripes One Piece Dress) परिधान केला आहे.
-
मृणालचा हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित (Movie Release Date) होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
