-
मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे हिने शेअर केलेले नवे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये अमृताने ऑफ-व्हाइट अन् निळ्या रंगाच्या काठाची साडी परिधान केल्याचे दिसते आहे.
-
साडीतील तिचा हा पारंपरिक आणि ग्रेसफुल लूक चाहत्यांना विशेष भावताना दिसतो.
-
नथ, कानातले, बांगड्या यांसारख्या पारंपरिक दागिन्यांनी तिचा संपूर्ण लूक उठावदार झाला आहे.
-
फोटोशूटमधील पार्श्वभूमी आणि तिची आत्मविश्वासपूर्ण पोज यांमुळे लूक अधिक प्रभावी ठरलाय.
-
अमृता धोंगडे ही मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
अमृताने ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतल्याने ती अधिक चर्चेत आली होती.
-
अभिनयासोबतच तिचा साडीतील हा नवा अवतार चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळवत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता धोंगडे/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
