-
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) नवीन फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सोनालीने फिकट पिवळ्या रंगाचा कॉर्सेट टॉप, हिरव्या रंगाची फ्लोरल प्रिंट पॅण्ट आणि प्लेन जॅकेट परिधान केले आहे.
-
सोनालीचे हे फोटोशूट काही नेटकऱ्यांना आवडला असला, तरी अनेकांनी तिच्या फॅशन सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
-
सोनालीचे जॅकेट पाहून नेटकऱ्यांनी ‘पडद्याचं जॅकेट’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
सोनाली लवकरच तीन भिंतींच्या घराची गोष्ट ‘तिघी’ (Tighee Movie) या चित्रपटात झळकणार आहे.
-
सोनालीबरोबर या चित्रपटात अभिनेत्री भारती आचरेकर आणि नेहा पेंडसे बायस यांच्या मुख्य भूमिका आहेत.
-
सोनालीचा हा चित्रपट ६ मार्च २०२६ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
