-
मराठी अभिनेता प्रथमेश परबने (Prathamesh Parab) पत्नी क्षितिजा घोसाळकरबरोबर (Kshitija Ghosalkar) सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता (Kurta Look) परिधान केला आहे, तर क्षितिजाने हिरव्या रंगाची सिल्क साडी (Green Silk Saree) नेसली आहे.
-
क्षितिजाने हिरव्या साडीतील लूकवर सुंदर मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery) परिधान केले आहेत.
-
प्रथमेश व क्षितिजाने या फोटोंना “मोगरा फुलला.. मोगरा फुलला.. फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला” असे कॅप्शन दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी प्रथमेश व क्षितिजाच्या फोटोशूटवर भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
प्रथमेश व क्षितिजाने २४ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती.
-
लग्नाआधी प्रथमेश व क्षितिजा अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश परब/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
