-
सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) आता एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
या कार्यक्रमात मराठी अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.
-
नम्रताने नुकतेच साडीत खास फोटोशूट केले असून इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये नम्रताने निळ्या रंगाची चंद्रकोर पैठणी साडी (Blue Chandrakor Paithani Saree) नेसली आहे.
-
चंद्रकोर पैठणी साडीतील लूकवर नम्रताने मोजक्या दगिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.
-
या फोटोशूटला नम्रताने ‘माझं साडी प्रेम’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
नम्रताने केसांची सुंदर हेअरस्टाईल करत फुलांचा गजरा माळला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
