-
अभिनेत्री श्वेता तिवारीच्या सोशल मीडिया पोस्ट कायम चर्चेत असतात.
-
श्वेता तिवारी तिच्या हटके फोटोशूटने कायम सर्वांचे लक्ष वेधून घेते.
-
आता तिने चक्क बेडरूममध्ये फोटोशूट केलं आहे.
-
श्वेता तिवारीच्या बेडरूम फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे.
-
दिवसभराच्या थकव्यानंतरची रात्रीचे रुटीन…
जेवा. वाचा. झोपल्याचे नाटक करा.
पुन्हा ‘धुरंधर’ पाहा, असं कॅप्शन श्वेता तिवारीने या फोटोंना दिलं आहे. -
श्वेता तिवारीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
४५ वर्षांची श्वेता दोन वेळा घटस्फोटित आहे.
-
या वयातही ती खूप फिट आहे.
-
(सर्व फोटो- श्वेता तिवारी इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
