-
प्रिया बापट सादर करत असलेल्या ‘जर तरची गोष्ट’ (Jar Tarchi Goshta Natak) या मराठी व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
सोनल प्रॉडक्शननिर्मित या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले असून इरावती कर्णिक यांनी लेखन केले आहे.
-
तर नंदू कदम ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचे निर्माते आहेत.
-
या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले आणि पल्लवी पाटील प्रमुख भूमिकेत आहेत.
-
मराठी अभिनेत्री पल्लवी पाटील (Pallavi Patil) नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पल्लवीने काळ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला आहे.
-
पल्लवीच्या या बोल्ड फोटोशूटवर अभिनेत्री नंदिता पाटकर ‘Just Fantabulousssss’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पल्लवी पाटील/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
