-
अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी अष्टपैलू ओळख निर्माण करणाऱ्या श्रिया पिळगांवकरचा (Shriya Pilgaonkar) सोशल मीडियावर सध्या बोलबाला आहे.
-
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीसह वेब सीरिजच्या विश्वात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवल्यानंतर, श्रिया आता एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आली आहे.
-
नुकतेच श्रियाचे ‘जो इश्क हुआ’ (Jo Ishq Hua Song) हे गाणं यूट्यूबवर प्रदर्शित झाले आहे.
-
या गाण्यातील काही खास फोटो श्रियाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्रियाने पिवळ्या रंगाचा स्टायलिश ऑफ-शोल्डर डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
पिवळ्या ऑफ-शोल्डर ड्रेसमधील लूकवर श्रियाने मोठे झुमके कानातले परिधान केले आहेत.
-
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची कन्या असलेल्या श्रियाने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगांवकर/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
