-
अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले २’ (Ratris Khel Chale TV Serial) या मालिकेतील ‘शेवंता’ या भूमिकेने अपूर्वाला महाराष्ट्राच्या घराघरांत ओळख मिळवून दिली.
-
अपूर्वाने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये अपूर्वाने पांढऱ्या रंगाचा प्लेन वन पिस ड्रेस परिधान केला आहे.
-
२०११ मध्ये ‘आभास हा’ या मालिकेतून अभिनय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या अपूर्वाचा चाहता वर्ग आजही मोठा आहे.
-
केवळ मालिकाच नव्हे, तर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातही अपूर्वाने आपली छाप पाडली होती.
-
आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे संपूर्ण सीझन चर्चेत राहिलेल्या अपूर्वाने या शोचे उपविजेतेपद पटकावले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
‘शेवटी आई ती आईच…’, जंगलाच्या राजाला खुन्नस देऊन तिने पिल्लांना वाचवलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आईचे प्रेम खूप अनमोल”
