-
मिर्झापूर या वेब सीरिजचे तीन सिझन येऊन गेले आहेत. यातल्या इशा तलवारची म्हणजेच माधुरी यादव या पात्राची चर्चा कायमच राहिली. (सर्व फोटो सौजन्य-इशा तलवार इन्स्टाग्राम पेज)
-
इशाने माधुरी यादव हे पात्र साकारलं होतं. जे लोकांच्या पसंतीस उतरलं. तिची भूमिका सशक्त होती. तिने काही बोल्ड सीनही या सीरिजमध्ये दिले होते.
-
इशा तलवार सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. कारण तिचे बोल्ड लूकमधले फोटो
-
इशाने सैफ अली खान, आयुष्मान खुराणा यांच्यासही स्क्रीन शेअर केला आहे.
-
इशा तलवारने आत्तापर्यंत विविध भाषांमधील चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
-
सोशल मीियावर इशा कायमच सक्रिय असते आणि तिचे विविध फोटो पोस्ट करत असते.
-
मिर्झापूर या सीरिजने इशाला ओळख दिली. शिवाय यात काही बोल्ड सीनही तिने केले होते ज्याची चांगलीच चर्चाही रंगली होती.
-
इशा तलवारने सलमान खानसह ट्युबलाइट या सिनेमातही काम केलं आहे.
-
इशाचा आणखी एक खास अंदाज, तिच्या फोटोंची चर्चा कायमच होत असते.
‘शेवटी आई ती आईच…’, जंगलाच्या राजाला खुन्नस देऊन तिने पिल्लांना वाचवलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आईचे प्रेम खूप अनमोल”
