-
लेक दुआच्या जन्मानंतर दीपिका पादुकोण मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही.
-
पण दीपिका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
दीपिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
-
दीपिकाने काळ्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोंमध्ये दीपिका पादुकोण खूपच सुंदर दिसत आहे.
-
दीपिका पादुकोणच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
दुआची आई खूपच सुंदर दिसतेय, ड्रेस भारी आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या फोटोंवर केल्या आहेत.
-
अनेकांनी दीपिका पादुकोणला क्वीन म्हटलं आहे.
-
(फोटो सौजन्य – दीपिका पादुकोण इन्स्टाग्राम)
Tadoba Tiger Reserve : कुवानीच्या बछड्यांची जंगलातली धमाल, पर्यटकांनीही थांबवली वाहने…
