-
मराठी कलाविश्वातील लाडकी अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) सध्या तिच्या अभिनयाबरोबरच स्टायलिश लूकमुळे चर्चेत आहे.
-
नुकतेच अश्विनीने परिधान केलेल्या पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड को-ऑर्ड सेटमधील फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या स्टायलिश लूकमधील फोटोशूटला अश्विनीने “काही दिवस… फक्त स्वतःच्याच धुंदीत राहावं!” असे कॅप्शन दिले आहे.
-
अश्विनीच्या पांढऱ्या को-ऑर्ड सेटमधील लूकवर नेटकऱ्यांनी पसंतीची पावती दिली आहे.
-
अश्विनीने आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात रंगभूमीवरून केली होती.
-
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अश्विनीने मालिका आणि चित्रपटांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले.
-
विशेषतः झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील ‘राणूअक्का’ ही तिची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली, ज्यामुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
IND vs NZ: मॅट हेन्रीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वनडे क्रिकेटच्या ५५ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज