-
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी विशाल निकम (Vishal Nikam) आणि अक्षया हिंदळकर (Akshaya Hindalkar) यांचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे.
-
विशाल आणि अक्षयाचा साखरपुडा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झाला.
-
हा सोहळा महाराष्ट्रात नव्हे, तर उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गंगा घाटावर अत्यंत पारंपरिक पद्धतीने पार पडला.
-
साखरपुड्यासाठी अक्षयाने हिरव्या रंगाची बनारसी साडी नेसली होती, तर विशालने गडद पिवळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.
-
सध्या सोशल मीडियावर विशाल आणि अक्षयाच्या अंगठीची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
हिऱ्यांनी जडवलेली ही अंगठी अत्यंत कलाकुसरीने तयार करण्यात आली असून ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
विशाल आणि अक्षयाच्या साखरपुड्यातील फोटोंवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
आता लवकरच विशाल आणि अक्षया लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : विशाल निकम/इन्स्टाग्राम)
Sharad Pawar Health Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला, रुबी रुग्णालयात पार्थ पवार आणि जय पवारही उपस्थित
