-
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीनं आपल्या लेटेस्ट फोटोद्वारे पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या स्टायलिश रफल ड्रेसमध्ये श्वेता तिवारी अतिशय ग्रेसफुल आणि एलिगंट दिसत आहे.
-
फिटेड टॉप आणि मल्टी-लेयर स्कर्ट यांचं कॉम्बिनेशन तिच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देताना दिसतं.
-
हातातील स्मार्ट वॉच आणि मरून रंगाच्या हिल्समुळे तिच्या संपूर्ण लूकला क्लासी फिनिश मिळाली आहे.
-
हलका मेकअप, सॉफ्ट स्माईल व मोकळे केस यांमुळे श्वेताचा हा लूक अधिक फ्रेश आणि नैसर्गिक वाटतो.
-
‘Thinking of a caption… ummm… still thinking’ अशा आशयाची कॅप्शन देत तिनं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
श्वेता तिवारी बिग बॉसची विजेती असून, त्या शोमधील तिचा आत्मविश्वास आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
-
वय वाढत असतानाही श्वेता तिवारी आपल्या फिटनेस, स्टाईल आणि सकारात्मकतेमुळे चाहत्यांसाठी प्रेरणा ठरत आहे. (सर्व फोटो सौजन्य: श्वेता तिवारी/इन्स्टाग्राम)
Sharad Pawar Health Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला, रुबी रुग्णालयात पार्थ पवार आणि जय पवारही उपस्थित
