-
अभिनेत्री मिथिला पालकरने (Mithila Palkar) आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मिथिलाच्या नव्या फोटोशूटने सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोशूटसाठी मिथिलाने पेस्टल रंगाची चेक्स सिल्क साडी (Pastel Silk Saree) नेसली आहे.
-
सिल्क साडीवर मिथिलाने पारंपारिक सोन्याच्या दागिन्यांची (Jewellery Look) निवड केली आहे.
-
या लूकसाठी मिथिलाने अगदी मोजका मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईल करण्यावर भर दिला आहे.
-
या फोटोशूटमध्ये मिथिलाने तिची मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता कोळीबरोबर (Prajakta Koli) ही खास पोज दिल्या आहेत.
-
मिथिला लवकरच ‘सुपर सुब्बू’ (Super Subbu) या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
ही सीरिज लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून मिथिलाचे चाहते यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिथिला पालकर/इन्स्टाग्राम)
“सलमान खान आणि मी एकत्र नग्न आंघोळ करायचो”
