-
क्रिकेटपटू हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतरही नताशा स्टॅनकोविच सतत चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष असते.
-
नताशाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही नवे फोटो शेअर केले असून ते वेगाने व्हायरल होत आहेत. निसर्गरम्य वातावरणातील हे फोटो अत्यंत लक्षवेधी ठरत आहेत.
-
या फोटोशूटमध्ये नताशा पूलमध्ये रिलॅक्स करताना दिसत आहे. तिचा हा कॉन्फिडंट अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे.
-
नताशाने रंगीबेरंगी आणि स्टायलिश स्विमसूट परिधान केला आहे. स्ट्रॅपलेस डिझाइनमुळे तिचा लूक अधिक बोल्ड दिसत आहे.
-
फोटोमध्ये पूलच्या कडेला फळांची प्लेट आणि ज्यूस ठेवलेला दिसतो. हा रिलॅक्सिंग मूड फोटोंना एक वेगळंच आकर्षण देतोय.
-
घटस्फोटानंतर नताशा स्वतःच्या आयुष्यावर फोकस करत असल्याचं तिच्या अनेक पोस्टमधून दिसून येतं.
-
या फोटोंवर लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
-
नताशाचा हा लूक सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत असून तिच्या स्टाईलची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: नताशा स्टॅनकोविच /इन्स्टाग्राम)
“सलमान खान आणि मी एकत्र नग्न आंघोळ करायचो”
