-
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘आरोही’फेम अभिनेत्री कौमुदी वालोकर सध्या तिच्या गोवा ट्रिपमुळे चर्चेत आली आहे.
-
कौमुदीने तिच्या कामाच्या व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढून गोव्याच्या निवांत वातावरणात फेरफटका मारला.
-
या फोटोंमध्ये कौमुदीने गडद लाल रंगाचा क्रोशे वर्क असलेला सुंदर टॉप आणि राखाडी रंगाची पँट परिधान केली आहे.
-
आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने काळा गॉगल, पांढरी स्लिंग बॅग आणि साधी ज्वेलरी परिधान करून एक ‘कॅज्युअल ट्रॅव्हल लूक’ कॅरी केला आहे.
-
जुन्या धाटणीच्या पायऱ्या आणि दगडी भिंतींच्या पार्श्वभूमीवर कौमुदीने दिलेली पोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
Debut steps in Goa, where even a work trip, feels like a quiet prayer for peace..!!’ अशी सुंदर कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.
-
गोव्याच्या उन्हात पार्श्वभूमीला पिवळी भिंत ठेवून, काढलेल्या क्लोज-अप फोटोंमध्ये ती अतिशय फ्रेश आणि तेजस्वी दिसत आहे.
-
घराघरात पोहोचलेल्या ‘आरोही’चा हा मनमोहक अंदाज सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: कौमुदी वालोकर/इन्स्टाग्राम)
रोहित पवार यांच्याकडून घातपाताचा संशय; मृत फ्लाईट अटेंडंट पिंकी मालीचे वडील म्हणाले, “त्यांच्या मताशी आम्ही…”
