-
झी मराठी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ (Mrs. Mukhyamantri TV Serial) या मालिकेत अभिनेत्री अमृता धोंगडेने (Amruta Dhongade) साकारलेली ‘सुमी’ (सुमन) ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती.
-
अमृता ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) चौथ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती.
-
अमृताने आपल्या अभिनयाने आणि सडेतोड स्वभावाने मराठी कलाविश्वात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
-
अमृताने केलेल्या नव्या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने पांढऱ्या रंगाची साडी (White Saree Look) वेगळ्या पद्धतीने नेसली आहे.
-
पांढऱ्या साडीतील लूकवर अमृताने मोत्यांच्या दागिन्यांचा (Pearl Jewellery) साज केला आहे.
-
अमृताने या फोटोशूटसाठी हलका मेकअप करत मोकळ्या केसांची हेअरस्टाईल केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता धोंगडे/इन्स्टाग्राम)
“याचा अर्थ काय लावायचा तो लावा…”, नामिबियाच्या कर्णधाराने ICCवर केले गंभीर आरोप; टीम इंडियाचा उल्लेख करत काय म्हणाला?
