-
छावा चित्रपट रिलीज होऊन आज एक वर्ष झालं आहे.
-
यानिमित्ताने विकी कौशलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
-
विकीने छावा सिनेमाशी संबंधित अनसीन फोटो शेअर केले आहेत.
-
छावा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. “छावाचं एक वर्ष,” असं विकीने लिहिलंय.
-
महान मराठा वारशासमोर मी नतमस्तक होतो. तसेच तो आमच्याबरोबर साजरा केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो. तुमचे प्रेम खरोखरच खूप खास आहे! असं विकी कौशलने लिहिलं आहे.
-
विकी कौशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
छावा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता.
-
छावा हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता.
-
(सर्व फोटो- विकी कौशल इन्स्टाग्राम)
Sanjay Raut : राज्यसभेवर जाण्याबाबत शरद पवारांनी मांडली ‘ही’ भूमिका; संजय राऊतांचा मोठा खुलासा; म्हणाले, “त्यांनी मला…”
