-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मधुराणीने नुकतेच एक साडीतील फोटोशूट शेअर केले आहे.
-
मधुराणीने या फोटोशूटसाठी गडद हिरव्या रंगाची प्लेन साडी निवडली आहे.
-
साडीवर पारंपारिक ब्लाऊजऐवजी मधुराणीने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान करून इंडो-वेस्टर्न लूक केला आहे.
-
या फोटोंना मधुराणीने ‘Saree: Every Fold Tells A Story..!’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
मधुराणी लवकरच एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
मधुराणी ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार असून, या भूमिकेसाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)
Holi Special: जिवंत माणसाची अंत्ययात्रा आणि एकमेकांवर ‘गोटमार’… धुळवडीला रंगांची उधळण नव्हे, तर रक्ताचे शिंपण