-
झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ (Veen Doghantali Hi Tutena) ही मालिका सध्या रंजक वळणावर असून प्रेक्षकांचा तिला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री पूर्णिमा डे (Purniemaa Dey) ‘आधिरा’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
नुकतेच पूर्णिमाने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत, जे सध्या व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये पूर्णिमाने नेसलेल्या केशरी रंगाची सुंदर बनारसी साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या साडीतील लूकला साजेसा असा कुंदन दागिन्यांचा साज पूर्णिमाने केला आहे.
-
पूर्णिमा केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर ती एक व्यावसायिक डाएटिशन (Dietician) देखील आहे.
-
अभिनयाबरोबरच पूर्णिमा आपल्या फिटनेसचीही तितकीच काळजी घेते.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूर्णिमा डे/इन्स्टाग्राम)
३० वर्षांनी अखेर ‘या’ ३ राशींची शनीच्या साडेसातीतून सुटका; गोल्डन टाईम सुरू होत येणार बक्कळ पैसा; श्रीमंतीचं दार खुलं होत मिळणार सुखच सुख
