-
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ (Pinga Ga Pori Pinga TV Serial) सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री आकांक्षा गाडे (Aakanksha Gade) आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचली आहे.
-
अभिनयाबरोबरच आकांक्षा सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते.
-
नुकतेच आकांक्षाने एक खास फोटोशूट केले असून त्यातील तिच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोशूटसाठी आकांक्षाने गुलाबी रंगाची सिल्क साडी (Pink Saree Look) नेसली असून, त्यावर हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या फोटोंना आकांक्षाने ‘Pink Power’ असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
आकांक्षाने याआधीही अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आकांक्षा गाडे/इन्स्टाग्राम)
३ वाजून २६ मिनिटांनी सूर्यग्रहण; १२ राशींवर कसा होईल परिणाम? काय करावे आणि काय टाळावे?
