-
Bigg Boss Marathi Season 6: कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी ६’ सध्या जबरदस्त चर्चेत आहे. घरातील टास्क आणि सदस्यांमधील चुरस यामुळे या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
-
दरम्यान, या सिझनमधील चर्चेत असलेली अभिनेत्री तन्वी कोलते (Tanvi Kolte) सध्या तिच्या एका खास लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
तन्वीने ‘भाऊचा धक्का’ विशेष भागासाठी मोरपंखी रंगाची सुंदर पैठणी साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
विशेष म्हणजे, ही तीच साडी आहे जी तन्वीने काही काळापूर्वी ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’मध्ये नेसली होती.
-
या साडीवर तन्वीने परिधान केलेले पारंपरिक दागिने तिचं सौंदर्य खुलवत आहेत.
-
‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत ‘सिंचना’ ही भूमिका साकारून तन्वीने घराघरांत लोकप्रियता मिळवली होती.
-
आता ‘बिग बॉस’च्या घरात तन्वीचा खेळ प्रेक्षकांना किती भावतो, हे पाहणे रंजक ठरेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : तन्वी कोलते/इन्स्टाग्राम)
Ajit Pawar Plane Crash: “तो साधासुधा अपघात नाही”, सुनेत्रा पवारांची सीबीआय चौकशीची मागणी फडणवीस अमित शाहांकडे मांडणार
