-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) सध्या ‘ठरलंय FOREVER’ या नव्या नाटकात काम करत आहे.
-
ऋताबरोबर या नाटकात अभिनेता कपिल रेडेकर आणि अक्षता आचार्य मुख्य भूमिकेत आहेत.
-
या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रेक्षकांना द्विभाषिक संवाद, लाईव्ह म्युझिक आणि आजच्या तरुणाईची बोलीभाषा असा एक अनोखा प्रयोग पाहायला मिळणार आहे.
-
ऋताने व्हॅलेंटाईन्स डे २०२६ निमित्त (Valentines Day 2026) सुंदर फोटोशूट केले होते.
-
या फोटोशूटसाठी ऋताने लाल रंगाची डिझायनर साडी (Red Designer Saree Look) नेसली आहे.
-
लाल साडीला मॅचिंग बॅकलेस ब्लाऊज (Backless Blouse) ऋताने परिधान केला आहे.
-
ऋताच्या साडीतील फोटोशूटवर अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) ‘My Gorgeous Girl’ अशी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋता दुर्गुळे/इन्स्टाग्राम)
शिवजयंतीच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा! स्टेटसला पोस्ट करा एकापेक्षा एक सुंदर मेसेज…
