-
मराठी मनोरंजनसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री, नृत्यांगना आणि निर्माती प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या चर्चेत आहे.
-
प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर मोरपंखी रंगाच्या सिल्क साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
-
प्राजक्ताने साडीबरोबर दागिने परिधान केले आहेत. जे लक्ष वेधून घेत आहेत.
-
मोरपंखी सिल्क साडीतील लूकवर प्राजक्ताने सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.
-
प्राजक्ताने आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात छोट्या पडद्यावरील मालिकांमधून केली होती.
-
प्राजक्ताची मुख्य भूमिका असलेली ‘देवखेळ’ (Devkhel Web Series) ही वेब सीरिज ३० जानेवारी रोजी ‘झी ५’ वर प्रदर्शित झाली असून तिला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
गेल्या अनेक वर्षांपासून ती सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय शोचे यशस्वी सूत्रसंचालन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “मी पुन्हा एकदा इशारा देत आहे”, कोसळत असलेल्या शेअर बाजाराबाबत ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या लेखकाची पोस्ट चर्चेत