-
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम आज घराघरात लोकप्रिय झाला आहे.
-
‘टेन्शनवरची मात्रा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच या कार्यक्रमातील लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परबने (Shivali Parab) सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत, जे सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये हास्यजत्रेचे सर्व लाडके कलाकार दाक्षिणात्य पेहरावात (South Indian Look) दिसत आहेत.
-
शिवालीने पिवळ्या रंगाची साडी आणि पारंपारिक दागिन्यांसह आपला सुंदर लूक चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
-
विशेष म्हणजे, शिवालीने या फोटोंना ‘Kalyani’ असे कॅप्शन दिले आहे.
-
शिवालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांच्या जागेवर पुण्यातील माजी महापौर इच्छुक?