-
सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री आहे.
-
सईने केवळ मराठीतच नाही, तर हिंदी, तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
नुकतेच सईने एका स्टायलिश लूकमध्ये नवीन फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सईने पांढऱ्या रंगाचा स्ट्राइप्स ब्लेझर सूट परिधान केला असून, तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सईने या फोटोंना ‘Habibti!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
सई सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात परीक्षक म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
सईच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला आतापर्यंत फिल्मफेअर (Filmfare) आणि आयफा (IIFA) यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
IND vs NZ: मॅट हेन्रीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वनडे क्रिकेटच्या ५५ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज