-
मराठी मनोरंजन विश्वातील अष्टपैलू आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून हेमांगी कवी (Hemangi Kavi) ओळखली जाते.
-
हेमांगीने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
नुकतेच हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा मराठमोळा साज पाहायला मिळतोय.
-
या फोटोंमध्ये हेमांगीने अतिशय देखणी लाल रंगाची महेश्वरी साडी (Red Maheshwari Saree) नेसली आहे.
-
या साडीचे मूळ उत्पादन मध्य प्रदेशातील ऐतिहासिक माहेश्वर शहरात होते, जे त्याच्या तलम विणकामासाठी प्रसिद्ध आहे.
-
लाल महेश्वरी साडीतील लूकवर हेमांगीने सुंदर सोन्याचे दागिने परिधान केले आहेत.
-
सध्या हेमांगी सन मराठी वाहिनीवरील ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : हेमांगी कवी/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…