-
कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ (Pinga Ga Pori Pinga TV Serial) ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री आकांक्षा गाडे (Aakanksha Gade) ‘श्वेता’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
आकांक्षाने नुकतेच साडीत एक नवीन फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी आकांक्षाने पिवळ्या रंगाची रेडी टू वेअर डिझायनर साडी परिधान केली आहे.
-
या लूकवर आकांक्षाने साजेसे मोठे कानातले घालून आपला साज पूर्ण केला आहे.
-
नेटकऱ्यांनी आकांक्षाच्या या साडीतील लूकवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
-
दरम्यान, आकांक्षा सध्या मकरंद देशपांडे यांच्या ‘सर सर सरला’ या नाटकातही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आकांक्षा गाडे/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…