-
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थात लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या तिच्या आगामी ‘तिघी’ (Tighee Movie) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
हा बहुप्रतिक्षित चित्रपट ६ मार्च २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
-
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे सोनालीचा पारंपरिक साज.
-
या खास प्रसंगासाठी सोनालीने लाल रंगाची अत्यंत देखणी रेशीम पैठणी साडी परिधान नेसली होती.
-
या लूकला साजेसे दागिने आणि सोनालीच्या मोहक अदांनी सोशल मीडियावर चाहत्यांना भुरळ घातली आहे.
-
सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून सध्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
सोनाली कुलकर्णीबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर (Bharati Achrekar) आणि नेहा पेंडसे (Neha Pendse) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.सोनाली कुलकर्णीबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर (Bharati Achrekar) आणि नेहा पेंडसे (Neha Pendse) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
-
‘तिघी’ ही तीन वेगवेगळ्या पिढ्यांतील स्त्रियांची गोष्ट असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…