-
सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने (Maharashtrachi Hasyajatra) आज जगभरातील प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
या कार्यक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab).
-
शिवाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते आणि नुकतेच तिने आपले काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवाली पिवळ्या रंगाच्या सुंदर प्रिंटेड साडीत दिसत असून तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
या लूकला साजेसे अशा ट्रेंडिंग सोनेरी बांगड्या शिवालीने परिधान केल्या आहेत.
-
या फोटोंना शिवालीने अत्यंत खास कॅप्शन दिले आहे. ‘ये बिखरे ज़ुल्फ़, ये नर्म सी धूप का असर, आज खुद से मुलाक़ात बेहद ख़ूबसूरत है मगर…’ असे म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
शिवालीच्या या साध्या पण मोहक लूकवर सध्या नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…