-
या फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ओळखलंत का?
-
कदाचित नसेल ओळखलं, कारण त्याचा लूक बराच बदलला आहे.
-
तो अलीकडे शेअर करत असलेले फोटो पाहून हा नेमका कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
-
तर फोटोत दिसणारा हा तरुण ५२ वर्षांचा आहे.
-
तो लोकप्रिय दिग्दर्शक व चित्रपट एडिटर आहे.
-
त्याची पत्नी ३५० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
-
तुम्ही अजुनही त्याला ओळखलं नसेल तर आम्ही सांगतो. हा आहे शिरीष कुंदर.
-
शिरीष कुंदर दिग्दर्शक फराह खानचा पती आहे.
-
फराह खान व शिरीष कुंदर यांना तिळी अपत्ये आहेत.
-
तो फराह खानपेक्षा ८ वर्षांनी लहान आहे. सध्या शिरीष त्याचे ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर करतोय. हे फोटो पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…