-
‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam) हा २०२६ च्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला एक गाजलेला मराठी चित्रपट आहे.
-
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून साकारलेला हा चित्रपट मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या लढाईवर भाष्य करतो.
-
रायगड जिल्ह्यातील नागाव (अलिबाग) येथील १०० वर्षांची परंपरा असलेल्या ‘क्रांतीज्योती विद्यालया’ची ही गोष्ट आहे.
-
सरकार ही शाळा धोकादायक ठरवून बंद करण्याचा घाट घातला जातो, जेणेकरून तिथे इंटरनॅशनल स्कूल उभारता येईल. या अन्यायाविरुद्धचा लढा म्हणजे हा चित्रपट.
-
मराठी अभिनेता अमेय वाघने (Amey Wagh) या चित्रपटात ‘बबन म्हात्रे’ हे मुख्य पात्र अतिशय प्रभावीपणे साकारले आहे.
-
नुकेतच अमेयने इन्स्टाग्रामवर काही पारंपरिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अमेयने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचे पारंपरिक धोतर परिधान केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमेय वाघ/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…