-
Parineeti Chopra Raghav Chadha Baby Room : सध्या सोशल मीडियावर परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या मुलाच्या खोलीचे फोटो व्हायरल होत आहेत
-
परिणीती चोप्राने स्वतः हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
-
परिणीती चोप्रा व राघव चढ्ढा यांच्या मुलाचे नाव नीर आहे.
-
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्या घरी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी एका मुलाचा जन्म झाला.
-
परिणीती व राघव यांनी मुलाची खोली छान सजवली आहे.
-
या खोलीत अतिशय शांत आणि डोळ्यांना सुखद वाटणाऱ्या पांढऱ्या व पेस्टल रंगांचा वापर करण्यात आला आहे.
-
मुलाच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी या खोलीत सर्व आधुनिक सोयीसुविधा पाहायला मिळत आहेत.
-
नीरची खोली खूपच सुंदर आहे. परिणीती मुलाच्या खोलीसाठी बऱ्याच वस्तू कस्टमाइझ करून घेतल्या आहेत.
-
(सर्व फोटो – परिणीती चोप्रा इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…