-
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ (Tarini TV Serial) सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेतील मुख्य भूमिकेतील अभिनेत्री शिवानी सोनारने (Shivani Sonar) आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
नुकतेच शिवानीने एका फुलांच्या नर्सरीमध्ये (Flower Nursery) खास फोटोशूट केले आहे.
-
शिवानीला फुलांची आणि झाडांची विशेष ओढ आहे.
-
निसर्गप्रेमी असलेल्या शिवानीने गुलाबी रंगाचा चिकनकारी कुर्ता आणि डेनिम जीन्समध्ये आपला स्टायलिश अंदाज जपला आहे.
-
हे फोटो शेअर करताना शिवानीने ‘Official Plant Paglu’ असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.
-
शिवानीच्या एका चाहतीने त्यावर ‘माझा मोगरा’ अशी प्रेमळ कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…