-
मराठी अभिनेत्री आणि इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिचा पारंपरिक साडीतील मोहक लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे.
-
सोनसळी-क्रीम शेडच्या रेशमी साडीत तिचा सोज्वळ आणि एलिगंट अंदाज खुलून दिसतोय.
-
गोल्डन ब्लाउज आणि साडीची नाजूक ड्रेपिंग तिच्या या लूकला एक ‘रॉयल टच’ देते.
-
गळ्यातील मोत्यांचा चोकर नेकलेस तिच्या पारंपरिक पेहरावाला विशेष उठाव देतोय.
-
हातातील मोत्यांच्या बांगड्या आणि नाजूक अंगठ्या तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहेत.
-
सौम्य मेकअप आणि मोकळे वेव्ही केस तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अधोरेखित करतात.
-
सणासुदीच्या पारंपरिक लूकसाठी अंकिताची ही स्टाइल सध्या परफेक्ट इन्स्पिरेशन ठरत आहे.
-
साडीचा झळाळता पोत आणि रंगसंगती तिच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी साजेशी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अंकिता वालावलकर /इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…