-
अभिनेत्री जिनिलीया देशमुखने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. पिंक मंडे असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंं आहे. (सर्व फोटो-जिनिलीया देशमुख, इन्स्टाग्राम पेज)
-
डोळ्यांवर गॉगल, खास हेअर कट, गुलाबी रंगाचं ब्लेझर या लूकमध्ये जिनिलीया खूप सुंदर दिसते आहे.
-
या खास लूकमध्ये जिनिलीया खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसते आहे.
-
जिनिलीया देशमुख या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे.
-
जिनिलीया देशमुख तिच्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
-
सितारे जमींपर या चित्रपटात जिनिलीया आमिर खानसह झळकली होती.
-
जिनिलीया देशमुखचा ग्लॅमरस लूक कायमच चर्चेत असतो.
-
वेड या मराठी चित्रपटात तिने केलेली भूमिकाही लोकांना खूप आवडली होती.
-
जिनिलीयाचा आणखी एक ग्लॅमरस अंदाज
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…